उस्मानाबाद महाराष्ट्र

राज्यात शरद पवारांएवढा जाणकार नेता नाही, पण- देवेंद्र फडणवीस

उस्मानाबाद | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाहणी दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून ते उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात फडणवीसांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

केंद्रातून मदत कशी येते, याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आहे. राज्यात शरद पवारांएवढा जाणकार नेता नाही, पण ते सध्या मोजकंच बोलतायत, असं फडणवीस म्हणालेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आता संधी आहे, त्यांनी जुन्या मागण्यांची पूर्तता करावी, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“कोरोना संपल्यावर नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होणार”

रिपब्लिक टीव्ही परमबीर सिंग यांच्याविरोधात करणार 200 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

‘देशात कोरोना समूह संसर्ग’; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई उच्च न्यायालयाचा अर्णव गोस्वामींना दणका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या