बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नियमावरुन वातावरण पेटलं, देवेंद्र फडणवीस-जयंत पाटील भिडले, पाहा व्हिडीओ

मुंबई | तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचं कामकाज सोमवारी पार पडलं. यावेळी जयंत पाटील व देवेंद्र फडणवीस आपआपसात भिडले. त्यामुळे नियमावरून विधानसभेतील वातावरण चांगलच पेटलं होतं.

पाहा व्हिडीओ-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More