वाशिम | नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला अनपेक्षित असा निकाल लागला नाही. मात्र माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तास्थापनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
येणाऱ्या काळात महाराष्ट्रात एकट्याला सत्तेवर बसण्याची संधी तिन्ही पक्षांनी दिली आहे. याचा आपण फायदा घेणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हिंगोली जिल्ह्यात लग्न समारंभसाठी चालले असताना वाशीम येथील आमदार राजेंद्र पाटणी यांच्या घरी कार्यकर्त्यांसोबत ते बोलत होते. याबाबत टीव्ही9 ने वृत्त दिलं आहे.
दरम्यान, राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत आम्ही स्वतःच्या ताकदीवर दोन जागा मिळविल्या आहेत. फक्त चार जागा दुर राहिलो असल्याचं फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
दुखापतीमुळे टी-20 मालिकेतून रवींद्र जडेजा बाहेर; ‘या’ मराठमोळ्या खेळाडूचा टीममध्ये समावेश
“शरद पवारांच्या वक्तव्याकडे वडिलकीचा सल्ला म्हणून पाहा”
1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु होणार- उद्धव ठाकरे
चंद्रकांतदादा आणि देवेंद्र फडणवीस म्हणत असतील ‘काश आज ईव्हीएम होता’- हसन मुश्रीफ
आता महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ अधिक गतिमान होणार- अशोक चव्हाण
Comments are closed.