2014 पेक्षा जास्तच जागा निवडून आणू; मुख्यमंत्र्यांना विश्वास

मुंबई | येणाऱ्या निवडणुकीत 2014 ची पुनरावृत्ती नाही तर त्यापेक्षाही जास्त जागा जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

मोदी सरकारला 4 वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी टाईम्स आॅफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

2019 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकही जिंकेल, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिला असला तरी आमची शिवसेनेबरोबर युती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-खंडणी मागितल्याप्रकरणी भाजप नेत्याला अटक!

-शिवसेनेच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्त्युत्तर, म्हणाले…

-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे!

-“अजित पवार जेवढ्या मतांनी निवडून येतात तेवढा ‘सामना’चा खप तरी आहे का?”

-माझ्यामुळेच सुप्रिया सुळे खासदार झाल्या आहेत, हे त्यांनी विसरू नये!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या