चंद्रपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली असून याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुकतीच मुख्यमंत्र्यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसंच मंत्रालयात एक निनावी पत्रही आलं होतं त्यात मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांना धोका असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, याप्रकरणी पोलिस कसून चौकशी करत असून गावातील दोन लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने हे पत्र लिहल्याचं प्राथमिक माहितीत समोर आलंय.
महत्त्वाच्या बातम्या –
-मुख्यमंत्री आणि भुजबळ पहिल्यांदाच आमने-सामने
-मलाही पाचवा भाऊ करून घ्या, म्हणजे शिवसेनेला चांगले दिवस येतील- उद्धव ठाकरे
-भाजप आमदाराच्या मुलाचा प्रताप, भर रस्त्यात कार चालकाला बेदम मारहाण
-जलयुक्त शिवारची कामं कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच आहेत- धनंजय मुंडे
-आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत-चंद्रकांत खैरे