Top News

…त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने हा पोरकटपणा केला आहे- मुख्यमंत्री

मुंबई | महाराष्ट्रात एकही भ्रष्ट्राचाराचे प्रकरण सापडत नाही, त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसकडून आरोप करण्याचा पोरकटपणा केला जातोय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबईत सिडकोच्या 24 एकर जागेबाबत मोठा घोटाळा झाला असून हा घोटाळा मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने झालाय, असा आरोप काँग्रेसने केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.

तसंच ज्या विषयाची फाईलच मुख्यमंत्र्यांकडे येत नाही त्यात माझ्या कार्यालयाला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-एलफिस्टन दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलं नाही का?; निरूपम यांचा सवाल

-काँग्रेसचा संजय निरूपम यांना धक्का; पदावरून उचलबांगडी?

-धक्कादायक!!! अंधेरीमध्ये पुलाचा मोठा भाग रेल्वे रुळांवर कोसळला

-30 लाखांचा चेक फडकवत भाजप नेता म्हणाला, ‘बोला आता तरी तिकीट देणार का’?

-आम्ही आमदार तुमचे नोकर आहोत- बच्चू कडू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या