महाराष्ट्र मुंबई

काँग्रेसचे नेते आणीबाणीबद्दल ‘ब्र’ ही काढत नाहीत!

मुंबई | लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचे नेते गळा काढतात, पण आणीबाणीबद्दल ‘ब्र’ ही काढत नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते आणीबाणी विरोेधी कार्यक्रमात बोलत होते.

इंदिरा गांधीनी आणीबाणी लादून माध्यमांचाही गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा कुठं गेली होती तुमची लोकशाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेस किंवा त्यांच्यासारखे पक्ष संविधानाबद्दल बोलतात, मात्र संविधानाला सगळ्यात जास्त धोका काँग्रेसकडूनच आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-डीएस कुलकर्णी नंतर मुलगा शिरीष कुलकर्णीला अटक!

-लोकशाहीच्या नावानं ओरडणाऱ्या काँग्रेस पक्षातच लोकशाही नाही!

-कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप; कुमारस्वामींचं सरकार कोसळणार?

-मोदींनी केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा तर ‘फर्जिकल स्ट्राईक’!

-अरुण जेटली सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत आहेत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या