नागपूर महाराष्ट्र

शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यत कर्जमाफी सुरु राहणार- मुख्यमंत्री

नागपुर | शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची योजना सुरु राहणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

2001 ते 2014 या कालावधीत 426 कोटींची तर आमच्या 3 वर्षांच्या कार्यकाळात 8 हजार कोटींच्या धान्याची खरेदी केली आहे. तसंच अतिरिक्त गोदामंही तयार करण्यात आली आहेत. दुधासंदर्भात या पावसाळी अधिवेशनात समग्र धोरण तयार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, उद्यापासून नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे भाजप विरोधकांच्या प्रश्नांना कसं उत्तर देतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-जागा 2 अन् इच्छुक 11; विधान परिषदेसाठी काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच

-भाजप नेता विदेशी तरुणीसोबत अर्धनग्न अवस्थेत; फोटो व्हायरल

-“कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला” घोषणा देत उमेदवारीची मागणी

-मोदींनी कधी चहा विकलाच नाही?; माहिती अधिकारातून खुलासा

-शिवसेनेनं भाजपच्या नावाचं मंगळसूत्र बांधावं- विखे-पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या