महाराष्ट्र मुंबई

हा नेता विखे पाटलांना म्हणाला विरोधी पक्षनेते; त्यावर मुख्यमंत्री त्यांना म्हणाले…

Loading...

मुंबई | राधाकृष्ण विखे पाटलांना आता विरोधी पक्षनेता म्हणू नका, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. निळवंडे कालव्याप्रकरणी मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीत खासदार सदाशिव लोखंडे यांनी अनावधानाने त्यांचा उल्लेख ‘विरोधी पक्ष’ नेता असा केला. त्यावेळी फडणवीसांनी विखेंना आता विरोधी पक्ष नेता म्हणू नका हे विधान केलं.

विखे पाटलांचा मंत्रीमंडळात कधी समावेश होणार? त्यांना कोणते खाते मिळणार? याबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त आणि कोणत्या नेत्याला संधी द्यायची याचा सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, असं विखे म्हणाले.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-रामदेव बाबांच्या पतंजलीला लोकं कंटाळली?? उत्पादन विक्रीत घट

-आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी यांच्या डिनर डेटबाबत दिशा म्हणते…

-“कोल्हापूरकरांचा स्वाभिमान डिवचल्यास काय होतं हे पवारांनी ध्यानात ठेवावं!”

-वंचित आघाडीबरोबर येणार का??? अजित पवार म्हणतात…

-मी लवकरच भाजपमध्ये जाणार आणि शंभर टक्के मंत्रीही होणार- अब्दुल सत्तार

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या