औरंगाबाद महाराष्ट्र

…यांना विकास नको फक्त सत्ता पाहिजे- देवेंद्र फडणवीस

हिंगोली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र आलेले पक्ष हे आता सत्तेसाठी चांगलेच हापापले आहेत. त्यांना विकास नाही फक्त सत्ता पाहीजे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

केंद्र आणि राज्यातील सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यामुळे सरकारबद्दल जनतेला आपुलकी वाटत आहे. फक्त सत्ता हवी असणाऱ्या नेत्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून द्यावी, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. 

सरकारने दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी 50 कोटी रुपयांची मदत केली आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, कर्जमाफीमध्ये शेवटच्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होत नाही तोपर्यंत कर्जमाफीची योजना सुरुच राहणार, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजप शिवसेनेच्या युतीचा निर्णय ‘या’ तीन जागांमुळं अडला?

तोडपाणीचा आरोप असेल तर तो सिद्ध करा; धनंजय मुंडेंचं राज्य सरकराला आव्हान

जन्म देण्याआधी संमती घेतली नाही म्हणून आई-वडिलांविरुद्ध कोर्टात जाणार!

दिल्ली ठरलं स्वामीनाथन आयोग लागू करणार पहिलं राज्य

प्रियांका गांधींच्या रॅलीने काहीही फरक पडणार नाही- योगी आदित्यनाथ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या