देवेंद्रजी मला तुमचा अभिमान वाटतो, तुम्ही दिलेला शब्द पार पाडला- उद्धव ठाकरे

संग्रहित फोटो

कोल्हापूर | मी मुद्दाम युती केली कारण आम्ही उपस्थित केलेले सर्व प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविले. त्यामुळे देवेंद्रजी मला तुमचा अभिमान वाटतो, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

देवेंद्रजी तुम्ही शब्द दिला आणि तो पाळला आणि ते आश्वासनही पूर्ण केलं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली.

कोल्हापूरात रविवारी महायुतीची सभा झाली. या सभेला देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे आदी युतीतील नेते उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या बातम्या-

-चेहऱ्यावर तलवारीने वार करुन राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

-बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का? पुलवामा हल्ल्यावरुन ओवेसींचा मोदींना सवाल

-मुंबई इंडियन्सची खराब सुरुवात, दिल्ली कॅपिटलकडून 37 धावांनी पराभव

-तुमची 56 इंचांची छाती आहे, मग ‘कुलभूषण’ला का सोडविले नाही?- शरद पवार

-“मुख्यमंत्र्यांनी राज्यसभेचं आश्वासन दिलंय, आता शेवाळेंना भरघोस मतांनी निवडून आणणार”