Top News

देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गटारीतल्या पाण्याचा अभिषेक!

कोल्हापूर | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. कोल्हापूरमध्ये मराठा मोर्चेकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गटारीतल्या पाण्याचा अभिषेक घालण्यात आला.

कोल्हापूरमध्ये काल मराठा तरूणानी आत्महत्या केली होती. त्यामुळे आज दसरा चौकात सकल मराठा समाजाने देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गटारीतल्या पाण्याचा अभिषेक घालून निषेध व्यक्त केला.

दरम्यान, मराठा आरक्षणावर सरकारने तातडीने पावले उचलावीत, असा इशारा यावेळी मोर्चेकऱ्यांकडून देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या–

-गिरगावच्या राजावरुन शिवसेना-मनसेमध्ये वाद, स. आयुक्तांच्या खुर्चीला घातला हार

-आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांवर महादेव जानकर भडकले!

-‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील शनाया ‘या’ कारणामुळं मालिका सोडणार

-…तर तुम्हालाही मुस्लिम बनवून दाढी ठेवायला लावू; आेवीसींची धमकी

-मराठ्यांना नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका!!!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या