बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर त्याला शासनच जबाबदार आहे- धैर्यशील माने

कोल्हापूर | शिवसेना नेते आणि हातकणंगले मतदारसंघाचे धैर्यशील माने यांनी अलमट्टी धराणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्याची मागणी केली आहे. दोन राज्यांचा हा लवाद आहे. दोन्ही राज्यांनी चर्चा करुन किती विसर्ग कारयचा हे ठरवावं, असंही धैर्यशील माने म्हणाले आहेत.

त्यांची माणसं बुडत आहेत म्हणून आमची माणसं बुडवत असतील तर पुढं, इथं माझ्या मतदारसंघातून नक्षलवादी जर अलमट्टीच्या धरणामध्ये तयार झाले तर, त्याला शासनच जबाबदार आहे, असा तीव्र संताप माने यांनी व्यक्त केला आहे.

2005 च्या तुलनेत यावेळी बारा पट अधिक पाऊस पडला आहे. प्रशासनाच्या नियोजनात चूक आहे म्हणजे आहेच, असे म्हणत माने यांनी सरकार आणि प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, अलमट्टी धरणातून हवा तेवढा विसर्ग नसल्याबाबतही धैैर्यशील माने यांनी संताप व्यक्त केला आहे. कोल्हापूर येथील पूरस्थिती काही प्रमाणात ओसरली मात्र सांगलीतील पूरस्थिती कायम आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आमदार महेश लांडगे यांचा ‘एक हात मदतीचा’!

-‘टीव्ही 9’च्या पत्रकाराला चंद्रकांत पाटलांकडून मंत्रिपदाची ऑफर

-“महाराष्ट्रातल्या जनतेचं मरण तरी गांभीर्याने घ्या”

-सलग सहाव्या दिवशी सांगली पूराच्या पाण्यात; पाण्याची पातळी एक फूटाने उतरली

-महाराष्ट्रातल्या पुरस्थितीबाबत शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना फोन!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More