सीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे

मुंबई | महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील जनता महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देत आहे, त्यांच्य लढ्याला बळ द्या, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सीमाप्रश्नाबाबतची महाराष्ट्र शासनाची उच्चाधिकार समितीची बैठक बऱ्याच काळापासून झालेली नाही, ती आठ दिवसात आयोजित करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालायतील सीमाप्रश्नाच्या सुनावणीस महाराष्ट्र सरकारच्यावतीनं मंत्री आणि सचिवांनी उपस्थित राहिल पाहिजे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सीमाप्रश्नाकडं महाराष्ट्र शासनानं दुर्लक्ष केल्यास सरकारविरोधात आमची संघर्ष करण्याची तयारी आहे, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

-टी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री???

-मध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला?

-“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”

-या कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान! पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट

-अशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री???