पुणे | ज्या नागरिकांनी मतदानाच्या माध्यमातून भाजपाला सत्तेमध्ये बसविले तेच यांना आता खाली खेचतील, असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले. ते पुण्यात कार्यक्रमात बोलत होते.
राज्यात भाजपाची सत्ता येऊन चार वर्ष झाले. या काळात सरकारकडून विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराला खतपाणी घातले गेले. या सताधाऱ्यांनी आता जे काही करायचे आहे, ते वर्षभर करा त्यानंतर हे खपवून घेतलं जाणार नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत खासदार, आमदार आणि नगरसेवक निवडून आले. मात्र, लाट कधी कायम राहत नाही, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
-वर्षभर काय करायचे ते करून घ्या, त्यानंतर ‘चुन-चुनके…’; धनंजय मुंडेंचा भाजपाला इशारा
-अटलजींच्या श्रद्धांजली सभेत गडकरींनी कार्यकर्त्यांचे कान उपटले
-मराठा आरक्षणासाठी आमदार, खासदार आक्रमक; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
-मुख्यमंत्र्यांना जमत नसेल तर त्यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा- सुप्रिया सुळे
-पूजा घालायच्या असतील तर त्या स्वत:च्या घरी घाला- सुप्रिया सुळे