बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाथ मारत बसल्याने उद्धव ठाकरेंचा एक पाय लांब झालाय- धनंजय मुंडे

सातारा | शिवसेना आणि भाजपमध्ये एकमेकांना लाथ मारण्याचा प्रकार इतका झालाय की उद्धव ठाकरेंचा एक पाय लांब झाला आहे की काय असं मला वाटायला लागलय, असा टोमणा विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेतील फलटण येथील सभेत त्यांनी असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.

एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही लाथ मारली तर दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही लाथ मारली. शिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांप्रमाणे भांडत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची ही निर्धार यात्रा म्हणजे भाजपची अंतयात्रा आहे,  असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“पर्रिकर म्हणाले, माझा काहीही संबंध नाही, मोदींनीच ‘खेळ’ केला”

मुख्यमंत्री नव्हे तर माजी मुख्यमंत्री लोकायुक्ताच्या कक्षेत; अण्णांच्या मागणीला हरताळ

-… आणि बीग बींचा फोटो पाहून रेखा यांनी तोंड फिरवलं.

रोजगार अहवाल रोखल्यानं मोदी सरकारवर नाराज एनएससी प्रमुखांचा राजीनामा

-देशातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा ‘कोब्रापोस्ट’चा खळबळकजनक दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More