बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फसवणूक करून जमीन लुबाडणाऱ्या धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा; शेतकऱ्यांनी धरले धरणे आंदोलन

बीड |  फसवणूक करून जमीन लुबाडणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी संबंधित शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन धरले आहे.

जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी जमीन खरेदी करताना सरकारी जमिनीचे बेकायदा हस्तांतर करुन घेतल्याचा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप आहे.

कारखान्यात मुलाला नोकरीला लावतो म्हणून धनंजय मुंडेंनी आमच्याकडून जमीन घेतली. मुलाला नोकरीही लावली नाही आणि ठरल्याप्रमाणे पैसेही दिले नाहीत, असा आरोप त्यांच्यावर शेतकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, बेलखंडी येथील मठाची जमिनी अवैधरित्या घेतल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाने नुकताच धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-विराट कोहली म्हणतो, ‘या’ कारणामुळे काल भारताचा पराभव झाला!

-‘मी राजीनामा देणार म्हणजे देणार’; काँग्रेसमध्ये हालचालींना वेग

-नाच गाणे करणाऱ्या महिला वेश्याच असतात; खासदाराचे बेताल वक्तव्य

-‘मुंबई तुंबली आम्ही नाय पाहिली’; शिवसेनेच्या महापौरांचा अजब दावा

-झायरा वसीमचा निर्णय अन् अबू आझमी आणि शिवसेनेतच भांडणं…!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More