बीड | बीडमध्ये भावा-बहिणीमधील संघर्ष अजूनच पेटला आहे. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर टीकास्र सोडल्यानंतर आता पंकजा मुंडे समर्थकाने धनंजय मुंडेंविरोधात पत्रकबाजी केली आहे
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी परळीचा कायापालट केला असून विरोधी पक्षनेत्यांनी लोकांना फसवण्याचंच काम केलं आहे, अशी टीका पंकजा मुंडे समर्थकाने पत्रकाद्वारे केली आहे.
धनंजय मुंडे यांनी गोरगरिब जनतेसमोर बढाया मारल्या. त्यांचा हा उद्योग आता नेहमीचाच झाला आहे. विरोधी पक्षनेत्यांना स्वतःचा एकही उद्योग नीट चालवता आला नाही, असंही या पत्रकामध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-…त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने हा पोरकटपणा केला आहे- मुख्यमंत्री
-एलफिस्टन दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलं नाही का?; निरूपम यांचा सवाल
-काँग्रेसचा संजय निरूपम यांना धक्का; पदावरून उचलबांगडी?
-धक्कादायक!!! अंधेरीमध्ये पुलाचा मोठा भाग रेल्वे रुळांवर कोसळला
-30 लाखांचा चेक फडकवत भाजप नेता म्हणाला, ‘बोला आता तरी तिकीट देणार का’?