औरंगाबाद महाराष्ट्र

मी निधी आणला मात्र पंकजा मुंडेंनी अडवला- धनंजय मुंडे

बीड | ज्यांना सत्ता असून निधी आणता येत नाही, त्यांनी मी आणलेला निधी अडवण्याचेच काम केलं आहे, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना लगावला आहे.

परळीतील ग्रामीण भागासाठी आम्ही ग्रामविकास विभागामार्फत निधी मंजूर केला, मात्र स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या हाती असल्यामुळे हा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वळविण्यात आला, असं ते म्हणाले.

दोन खात्यांचे मंत्रीपद असलेल्या लोकप्रतिनिधीकडून मतदारसंघात विकासकामे होतील अशी अपेक्षा होती, मात्र इथल्या लोकप्रतिनिधींना ते कधीच करता आलं नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-मोदींच्या योगासनाच्या व्हीडिओवर तब्बल 35 लाख खर्च!!!

-…हा तर एकनाथ खडसेंचा मोठेपणा- गिरीश महाजन

-मेहबुबा मुफ्तींची नवी खेळी; लवकर थाटणार नवा संसार?

-भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात आता ‘या’ व्यक्तीवर सर्वांची नजर

-मोदींची तुलना हिटलरशी करणे चुकीचं- मिलिंद देवरा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या