हा सर्वसामान्यांना गृहीत धरणाऱ्यांचा पराभव- धनंजय मुंडे

हा सर्वसामान्यांना गृहीत धरणाऱ्यांचा पराभव- धनंजय मुंडे

मुंबई | हा सुज्ञ जनतेचा विजय आहे. तसेस जे सर्वसामान्यांना गृहीत धरतात त्यांचा पराभव आहे, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली आहे.

राहुल गांधी आणि संपूर्ण विरोधी आघाडीचे त्यांनी अभिनंदन केलं आहे.

5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. त्यात काँग्रेसला 3 राज्यात आघाडी मिळाली आहे.

दरम्यान, भाजपच्या निवडणुकीतील खराब कामगिरीवरुन विरोधीपक्ष भाजपवर निशाना साधत आहे.

महत्वाच्या बातम्या –

-“जीव गेला तरी चालेल, पण तुम्हाला महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही”

-“काही घटक आमच्यावर नाराज; येणाऱ्या काळात आम्ही त्यांना न्याय देऊ”

आता महाराष्ट्रात विजय मिळवू – पृथ्वीराज चव्हाण

-तेलंगणात पिछाडीवर असणाऱ्या काँग्रेसचे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह

-मध्य प्रदेशमध्ये निकाल फिरला; विजयी जल्लोष करणाऱ्या काँग्रेसला धक्का

Google+ Linkedin