पुणे | देशाच्या पंतप्रधांनाचे कामकाज म्हणजे एका नव्या नवरी सारखे आहे, काम कमी आणि बांगड्यांचा आवाज जास्त, असं म्हणत विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर दौरे करत आहे. सध्या राष्ट्रवादीचा दौरा पुणे जिल्ह्यात सुरू असून यावेळी मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
लोकांना वाटतं घरात काय सून आली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी शिवसेना-भाजपवर जोरदार टीका करत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आम्ही साधू संतांसोबत भव्य राम मंदिर बांधणार आहोत- अमित शहा
–भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय, 4-1ने मालिका टाकली खिशात
-धोनीच आला मदतीला, केदारला दिलेल्या टीप्समुळे सामन्याला कलाटणी
-उदयनराजेंनी सैन्यातील जवानाला दिली ‘एअर लिफ्ट’
–हवं तर माझा जीव घ्या पण माझ्या कोंबडीला सोडा