Top News

भाजपच्या वाचाळ नेत्यांसाठी वेड्यांचे हाॅस्पिटल सुरु करण्याची गरज- धनंजय मुंडे

मुंबई | विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुनम महाजन आणि भाजपवर टीका केली आहे. त्यांनी यासंबंधी ट्विट केलं आहे.

भाजप नेत्यांचा वाचाळपणा पाहता त्यांच्यासाठी आता मोफत वेड्यांचे हाॅस्पिटल सुरु करण्याची गरज आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

पुनम महाजन यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांवर केलेली टीका निषेधार्ह आहे. महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

पवार साहेबांवर टीका करणारे राजकीय दृष्ट्या संपून गेले आहेत, हे महाजन यांनी लक्षात ठेवावं, असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-अंथरुण पाहून पाय पसरावे; अनिता भामरेंचं पुनम महाजनांना प्रत्युत्तर

दलालीच्या पैशातून लंडनमध्ये 8 फ्लॅट्सची खरेदी, भाजपचा प्रियांकांवर गंभीर आरोप

हार्दिक पटेल लोकसभा निवडणूक लढणार?

-“नरेंद्र मोदींना पत्नीसोबत पोस्टरवर झळकता येत नाही हे दुर्दैव”

-“गांधी, लोहिया, जेपींना माझे काका विसरले आणि भागवत, मोदी, शहांचे शिष्य झाले”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या