बेडकाने कितीही फुगले तरी बैल होत नाही; धनंजय मुंडेंचा फडणवीसांवर पलटवार

बेडकाने कितीही फुगले तरी बैल होत नाही; धनंजय मुंडेंचा फडणवीसांवर पलटवार

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बेडकाने कितीही फुगले तरी त्याचा बैल होत नाही, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे.

भाजपचे कधीकाळी 2 खासदार होते हे भाजपने विसरु नये. भाजपला लोकसभा निवडणुकांमध्ये 10 जागाही मिळणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे कधीही दोन आकडी खासदार आले नाहीत, मात्र ते पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहात आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता.

महत्वाच्या बातम्या-

प्रियांकांनी घेतला तब्बल 16 तास नेत्यांचा ‘मॅरेथाॅन’ क्लास; प्रश्नांच्या सरबत्तीने अनेकांची भांबेरी

धोनिशिवाय कसं असेल क्रिक्रेटविश्व; आयसीसीनं केलं सुंदर काव्य!

-युती न झाल्यास शिवसेनेचं जास्त नुकसान; रामदास आठवलेंचं भाकित

कॅन्सर पीडिताला लाखोंचा गंडा घालणाऱ्या हाॅटेल मालकाला मनसेची ‘लाईव्ह’ मारहाण

-18 वर्षांपासून माझ्यावर बलात्कार, आता माझ्या मुलीवर नजर; राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यावर आरोप

Google+ Linkedin