औरंगाबाद महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

“नरेंद्र मोदींना पाकिस्तानचा कांदा, साखर कशी चालते?”

Dhananjay Munde
Dhananjay Munde
Loading...

नांदेड : फक्त मतांसाठी पाकिस्तानविरुद्ध बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशप्रेम बेगडी असून त्यांना त्यांच्या सरकारने पाकिस्तानमधुन आणलेला कांदा आणि साखर कशी चालते? नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक कसा चालतो? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदी यांना नाशिकमधील कांदा उत्पादक आणि देशातील साखर उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा पाकिस्तानच्या शेतकऱ्यांची अधिक काळजी आणि प्रेम असावं हेच त्यांचं देशप्रेम असावं असा टोलाही धनंजय मुंडेंनी यावेळी लगावला.

Loading...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत नांदेड, वसमत, परभणी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
तब्बल अडीच हजारहून अधिक पोलीस, सामान्य कार्यकर्त्यांची धरपकड, काळ्या कपड्यास बंदी, कांद्यास, शेतमालास, पिशव्या या सर्वांवर बंदी छावणीचे स्वरूप आले आहे नाशिकला आणि म्हणे सर्वात मोठ्या लोकशाही देशातील पंतप्रधानांचा दौरा आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-

Loading...

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या