Loading...

भाजप-शिवसेनेचं राजकारण म्हणजे काळू-बाळूचा तमाशा- धनंजय मुंडे

मुंबई | भाजप-शिवसेनेचं राजकारण म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आहे, असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना-भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

शेतकऱ्यांच्या पीकविम्या संदर्भात सत्ताधारी शिवसेनाच ‘इशारा मोर्चा’ काढते. अरे काय लावलंय यांनी, असं ट्विट धनंजय मुंडेंनी केलं आहे.

Loading...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा म्हणून विमा कंपन्यांवर धडक मोर्चा काढला आहे. यावरचं विरोधकांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

एकीकडे मंत्रिमंडळात वाटा मागतात, मांडीला मांडी लावून बसतात आणि नंतर त्यांच्याच यंत्रणेविरोधातच आंदोलन करतात, असं म्हणत धनंजय मुंडेंनी शिवसेनेच्या ‘इशारा मोर्चा’वर निशाणा साधला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-आघाडीमध्ये जागावाटपावरून मतभेद; काँग्रेसला ‘हा’ तर राष्ट्रवादीला हवा ‘हा’ फॉर्म्युला!

Loading...

-माजी पंतप्रधानांच्या पुत्राचा भाजपमध्ये प्रवेश

-वादग्रस्त धार्मिक पोस्ट करणं तरूणीला पडलं महागात; कोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा

-“अमेरिका आवडत नसेल तर देश सोडून जा”

-शेतकऱ्यांच्या ‘या’ मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Loading...