Loading...

“ईव्हीएम हॅकींगचा प्रयत्न सुरु आहे का?”

बीड | तीन दिवसांवर मतमोजणी आली असताना भाजपला मत न होणाऱ्या बूथची यादी भाजपला का हवी आहे? ईव्हीएम हॅकींगचा पुन्हा प्रयत्न चालू आहे का?, असा सवाल करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी पालकमंत्री पंकजा मुंडेंवर आरोप केला आहे.

बीडच्या पंकजा मुंडेंनी भाजपला मत न होणाऱ्या बूथची यादी मागवल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर केला आहे. ते मंगळवारी पत्रकारांशी बोलत होते.

Loading...

बीडच्या पालकमंत्री त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारतात की, भाजपला परंपरागत मत मिळत नाही, त्या बूथची यादी द्या. ती यादी त्यांना कशासाठी हवी आहे? असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, हे एकट्या बीडमध्ये नाही तर अनेक ठिकाणी असं सुरु आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या 

-देशात आणखी एका बालाकोटची तयारी; मेहबुबा मुफ्तीचं खळबळजनक वक्तव्य

-निवडणूक संपताच ‘नमो टीव्ही’ चॅनल दूरचित्रवाणीवरुन गायब

-विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास तयार आहोत- कमलनाथ

Loading...

-भोपाळमध्ये साध्वी की दिग्विजय सिंह? वाचा ‘न्यूज18’च्या पोलचा खळबळजनक अंदाज

-बहुमताची चाहूल लागताच भाजपच्या मंत्र्यांचं विचारमंथन

Loading...