बापू, जिने के लिये ये लोग तो हानीकारक है; धनंजय मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी इंधन दरवाढीवरून भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

बापु, जीने के लिऐ ये लोग तो हानीकारक है, इनको बोलो हम पे थोडी दया तो करो हम आम आदमी है’ अशा ओळी लिहून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आज गांधीजींची जयंती आहे. आणि राज्यात सातत्याने इंधनवाढ होत आहे. त्यामुळे त्यांनी हे लोक हानीकारक आहेत, यांना आमच्यावर दया करायला सांगा, असं लिहिलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-…अन्यथा तुम्हाला जेलमध्ये टाकू; प्रकाश आंबेडकरांचा भाजप नेत्यांना इशारा

-महाराष्ट्रातील मुस्लिम प्रकाश आंबेडकरांना डोक्यावर घेतील-असदुद्दीन ओवेसी

-तुमची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर निशाणा!

-2014 ला एक वाघ होता, 2019 ला दोन वाघ येणार!

-गडकरींविरोधात नागपुरातून लढण्यासाठी आशिष देशमुखांची तयारी ?