तुम तीर आजमाओ हम जिगर आजमाते है- धनंजय मुंडे

औरंगाबाद | चलो आज अपना हुनर आजमाते है, तुम तीर आजमाओ हम जिगर आजमाते है, असं म्हणत धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांची मनं जिंकली. ते औरंगाबादच्या मेळाव्यात बोलत होते.

औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला धनंजय मुंडेंनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी मोदींच्या कारभारावर जोरदार टीका केली.

दरम्यान, आज चार वर्षानंतरची परिस्थीती काय तर नोकरीही नाही, छोकरीही नाही आणि हम दो हमारे ही नाही. बर आता गाडीत पेट्रोल टाकून आपापल पहावं, तर ती सोय देखील मोदींनी ठेवली नाही. पेट्रोल शंभरी पार करायच्या तयारीत आहे, असंही त्यांनी यावेळी सांगीतलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-पुण्यात कालवा फुटल्यानं एकच हाहाःकार; पाहा अत्यंत धक्कादायक व्हीडिओ-

-नोकरीही नाही, छोकरीही नाही आणि हम दो हमारे दो ही नाही!

-‘धोका देना मेरा स्वभाव है’; ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’चा भारदस्त ट्रेलर प्रदर्शित

-भाजपला ‘स्वबळ’ दाखवण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु

-अजित पवारांना संताप अनावर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संतापले!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या