Top News

जलयुक्त शिवारची कामं कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच आहेत- धनंजय मुंडे

बीड | जलयुक्त शिवारची कामं कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच आहेत, एकही काम नियमानुसार झालेलं नाही, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलयुक्तच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी परळी पोलिस स्टेशमध्ये गुन्हाही नोंदवलेला आहे. 

या कामात गैरव्यवहार झाला असून जलयुक्त शिवारच्या बोगस कामाची चौकशी करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत-चंद्रकांत खैरे

-…तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही शिल्लक उरणार नाही- चंद्रकांत पाटील

-चंद्रकांत पाटील हे सर्वात जास्त भंपकमंत्री आहेत- प्रविणदादा गायकवाड

-तुमची हैदराबादी नवाबगिरी शहरात चालू देणार नाही-चंद्रकांत खैरे

-भाजपला निवडणुकीत दोन अंकी आकडा गाठणंही मुश्कील झालंय- सतेज पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या