बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून गुलाबराव पाटलांविरोधात धनंजय मुंडे आक्रमक, पाहा व्हिडीओ

मुंबई | विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे शिवसेनेतील बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले.

पाहा व्हिडीओ-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More