नागपूर महाराष्ट्र

धनंजय मुंडेंना माझ्यामुळेच विरोधी पक्षनेतेपद- पंकजा मुंडे

नागपूर | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना विरोधी पक्षनेतेपद माझ्यामुळेच मिळालं आहे, असा दावा महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी त्या बोलत होत्या. 

राष्ट्रवादी आपल्याला मंत्री करेल म्हणून धनंजय मुंडेंनी पक्ष सोडला. पण राष्ट्रवादीने त्यांना मंत्री केले नाही. परंतु मी मंत्री झाल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेते बनविण्यात आलं, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं.

दरम्यान, मी संघर्षातून माझे नेतृत्व सिध्द करून बाहेर पडले आहे. आता धनंजय मुंडे यांचा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-…तर मी इथेच विष घेऊन आत्महत्या करेन- सुनील तटकरे

-सहावीच्या पुस्तकात गुजराती मजकूर; विरोधकांचा मोठा गदारोळ

-भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाकडून जितेंद्र आव्हाडांना भगवद्गीता भेट!

-…तर भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील- मेहबूबा मुफ्ती

-…म्हणून संतापलेले जितेंद्र आव्हाड पत्रकाराला म्हणाले मूर्ख!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या