औरंगाबाद महाराष्ट्र

पंकजा मुंडेंसाठी दोन पावलं पुढं येण्याची तयारी- धनंजय मुंडे

बीड | बहिण-भावाच्या नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी मी दोन पावलं पुढं येण्यास तयार आहे, असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी सांगितलं.

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही भावा-बहिणीतील विरोध आणि दुरावा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. पण तोच दुरावा नाहीसा करण्यासाठी धनंजय मुंडेंनी पुढाकार घेतला आहे.

नात्यातला दुरावा मिटण्यासाठी दोन्ही बाजूंनी संवाद होणं गरजेचं आहे, तो संवाद होण्यासाठी मी कधीही दोन पावलं पुढं येण्यास तयार आहे, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-…अन् विधीमंडळात अवतरले तुकाराम महाराज!

-संजय दत्त निरपराध आहे असं बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते- नितीन गडकरी

-विरोधकांनी आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही- विनोद तावडे

-शिक्षक भरतीबद्दल राज्य सरकारची मोठी घोषणा; दोन महिन्यांत 18 हजार शिक्षकांची भरती

-मुख्यमंत्री असतांना पृथ्वीराज चव्हाण झोपले होते का?- अतुल भोसले

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या