बीड महाराष्ट्र

बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या नागनाथ गर्जेंच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मुंडेंनी स्वीकारली!

बीड | बिबट्याच्या हल्ल्यात नागनाथ गर्जे, तसेच मामाच्या गावी आलेला नऊ वर्षीय यश उर्फ स्वराज भापकर अशा दोघांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर धनंजय मुंडे यांनी आज गर्जे यांच्या कुटुंबियांची तसेच यश याच्या मामाकडे असलेल्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केलं.

नागनाथ हा माझा अत्यंत निकटवर्तीय होता, मी त्याला दाजी म्हणायचो, माझ्या बहिणीची आणि नागनाथच्या दोन्ही मुलांची जबाबदारी मी स्वीकारतो, असं धनंजय मुंडे म्हणाले.

नागनाथ यांचा मुलगा आणि मुलगी या दोन्ही अपत्याच्या शिक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारत असून त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत नोकरी मिळण्यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीचा आढावा!

पवारांना नोटीस आली अन् चित्रं बदललं, ईडीचा पायगुण चांगला- सुप्रिया सुळे

“फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचं सरकार आलं”

आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या