महाराष्ट्र मुंबई

अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंनी घेतली शरद पवारांची भेट!

मुंबई | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका गायक तरुणीने बलात्काराचे आरोप केल्याने धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत.

धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली आहे. शरद पवार यांना भेटून धनंजय मुंडे यांनी त्यांची भूमिका पवारांसमोर मांडली.

रेणू शर्मा या गायक तरुणीने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. तसंच पोलिस तक्रारीची कॉपीही ट्विट केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मोठा खुलासा केला.

रेणू शर्मा मला पैशाच्या कारणास्तव ब्लॅखमेलिंग करत आहेत. माझे रेणू यांच्या बहिण करुणा शर्मा यांच्याशी परस्पर सहमतीने संबंध आहेत. तसंच या संबंधातून आम्हाला दोन मुलेही आहेत, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं.

थोडक्यात बातम्या-

कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही- जयंत पाटील

धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ?; ‘या’ नेत्याने निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

धनंजय मुंडेंवर झालेल्या गंभीर आरोपांवर एकनाथ शिंदे म्हणाले…

केंद्राने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ- अरविंद केजरीवाल

भाजपचे सोलापूरचे उपमहापौर राजेश काळेंना दणका; पक्षाने केली मोठी कारवाई

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या