नागपूर | केंद्र सरकारने हमीभावात वाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांना गाजर दाखवण्याचा चुनावी जुमला आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजप सरकारने चार वर्षापूर्वी जे अच्छे दिनाचे स्वप्न दाखवले होते. तसेच स्वप्न पुन्हा दाखवले आहे, असं त्यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांच्या सध्याच्या दयनीय अवस्थेला केंद्र सरकारच कारणीभूत आहे. त्यामुळे हमीभावाच्या मलमपट्टीने काहीही फरक पडणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
-सत्तेसाठी दंगली घडवणं हाच भाजपचा बेस आहे- प्रकाश आंबेडकर
-…तर भारतात आणलं तर त्याला फाशीच द्या; शिवसेनेची मागणी
-भाजपला मोठा धक्का; 5 नेते राष्ट्रवादीत जाणार?
-सतीश चव्हाणांना मी अजिबात महत्व देत नाही- चंद्रकांत खैरे
-जाहिरातबाजी करुन वातावरण फिल गुड करण्यात सरकार मश्गुल- जयंत पाटील
Comments are closed.