Top News

बिल्डरों का हाथ, बीजेपी के पक्षनिधी के साथ- धनंजय मुंडे

नागपूर | बिल्डरों को हाथ, बीजेपी पक्षनिधी के साथ, असा भाजपचा कारभार सुरू असल्याचा टोला विधान परिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला आहे. ते नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

तूर, हरभरा, सोयाबीनची संपूर्ण खरेदी न करता सरकारने शेतकऱ्यांना फसवलं आहे. प्लास्टिक बंदी ही भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूरमध्ये घेण्याचे कारण काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या –

-शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यत कर्जमाफी सुरु राहणार- मुख्यमंत्री

-जागा 2 अन् इच्छुक 11; विधान परिषदेसाठी काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच

-भाजप नेता विदेशी तरुणीसोबत अर्धनग्न अवस्थेत; फोटो व्हायरल

-“कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला” घोषणा देत उमेदवारीची मागणी

-मोदींनी कधी चहा विकलाच नाही?; माहिती अधिकारातून खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या