पुणे महाराष्ट्र

“उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही”; मावळमधून पार्थ पवार लोकसभेच्या रिंगणात?

मावळमधून पार्थ पवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत, हे जवळपास निश्चित झालं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीच तसे संकेत दिले आहेत.

काल पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादीचा परिवर्तन मेळावा होता. या कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी तुफान शाब्दिक फटकेबाजी केली. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड आणि मावळ लोकसभेसाठी खूप वर्ष झिजलेत. आता त्यांना मावळ लोकसभेसाठी आशिर्वाद द्या. यासाठी त्यांनी महाभारतातील संदर्भ देत “उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही”, अशा शब्दांत मुंडेंनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे संकेत दिले.

दरम्यान, मावळमधून राष्ट्रवादीपुढे शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचं आव्हान असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारताची खराब सुरुवात, कर्णधार पाठोपाठ धवन, शुभमनही बाद

-मैं खडा तो सरकारसे बडा; राजू शेट्टींनी शेतकऱ्यांना मिळवून दिले ३ हजार कोटी

-मला कालपासून खूप शारीरिक त्रास सहन करावा लागला- आनंद तेलतुंबडे 

पंतप्रधान मोदींनंतर आता राहुल गांधी घेणार सोलापुरात सभा!

‘कॅप्टन कूल’ला बाद केल्याशिवाय उद्याचा सामना जिंकणं कठीण- न्यूझीलंड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या