बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निवडणूक निकालानंतर देशाला यांच्यापासून मुक्ती मिळो इतकीच प्रार्थना!- धनंजय मुंडे

मुंबई |  केदारनाथ मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी दर्शन घेत ध्यानसाधना सुद्धा केली. त्यांच्या या ध्यानसाधनेची राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी खिल्ली उडवली आहे.

मैं, मेरी तन्हाई (और कॅमेरामन)… ज्ञानसाधनाही इतक्या थाटामाटात करतात हे मोदी साहेबांमुळे जगाला कळलं असणार, असं ट्वीट करत त्यांनी मोदींच्या ध्यानसाधनेची खिल्ली उडवली आहे.

निवडणूक निकालानंतर देशाला यांच्यापासून मुक्ती मिळो इतकीच प्रार्थना, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

ध्यानसाधना एकांतात करायची असते, मात्र ध्यानसाधना करताना मोदींना तिथेसुद्धा फोटोग्राफर लागतो, अशा शब्दात अनेकांनी मोदींना टोमणे मारले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-हे एक दिवस देशाचा तालिबान करतील; आनंद महिंद्रा भाजप नेत्यांवर भडकले

-ऑक्सफर्ड डिक्शनरी म्हणते, राहुल गांधी खोटं बोलत आहेत; मोदींच्या टीकेवर राहुल तोंडघशी!

-मोबाईल आणि सोशल मीडियामुळे युवकांमध्ये सैराट वृत्ती वाढत आहे- नांगरे पाटील

-तू खिंच मेरी फोटो!… केदारनाथ मंदिरातील फोटोंवरुन मोदींची सोशल मीडियात खिल्ली

-भाजप माझ्या जीवावर उठलंय, ते माझी हत्या करणार आहेत- अरविंद केजरीवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More