Top News

गुन्हा दाखल झाल्यावर आणि कोर्टाने दिलासा दिल्यावर धनंजय मुंडेंचं आक्रमक ट्वीट

मुंबई |  सरकारी जमिनीच्या बेकायदा हस्तांतरप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि या प्रकरणी आज सुनावणी घेऊन औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडेंना दिलासा दिला आहे. त्यानंतर मुंडेंनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ना थके कभी पैर ना कभी हिम्मत हारी है… जज्बा है परिवर्तन का ज़िंदगी में इसलिए सफर जारी है…!, असं ट्वीट करत त्यांनी पावसाळी अधिवेशनात काय होणार आहे यासंबंधीचे आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

सुप्रिम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशास स्थगिती दिली आहे.

दरम्यान, सरकारी जमीन हडपल्याचा उल्लेख चुकीचा असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. मुंडेंनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-‘या’ नेत्याला तूर्तास मंत्री करू नका; अमित शहांच्या मुख्यमंत्र्यांना सुचना

-शिवानी सुर्वे का संतापते??? तिच्या बॉयफ्रेंडने सांगितलं कारण…

-विखेंना शह; काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरातांची निवड

-हे शंकरा पाव रे…! आमच्या साहेबांना मंत्रीपद मिळू दे; ‘या’ आमदाराच्या समर्थकांचं देवाला साकडं

-शिवेंद्रराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मात्र भेटीने राष्ट्रवादीत अस्वस्थता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या