Top News महाराष्ट्र मुंबई

बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंचं ट्विट; कटुतेवर मात करत….

मुंबई | रेणू शर्मा नावाच्या तरूणीने राष्ट्रवादीचे नेते आणि मंंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार आरोप केले आहेत. बलात्काराच्या आरोपामुळे मुंडे अडचणीत सापडले आहेत.

मुंडेंनी फेसबुक पोस्ट सोडता या प्रकरणावर कोणतीही प्रक्रिया दिली नाही. मात्र अशातच त्यांनी संक्रातीनिमित्त ट्विट केलं आहे. कटुतेवर मात करत जीवनात गोडवा आणणारा आनंददायी सण म्हणजे मकर संक्रांत, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने धनंजय मुंडेंच्या आयुष्यात आलेली कटुता लवकारत लवकर दुर व्हावी, अशी आशा त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, आज पहाटे अडीच तीनच्यावेळी धनंजय मुंडे एकटेच चित्रकूट बंगल्यावर आलेले दिसले. मात्र यावेळी त्यांच्यावर पोलीस आणि सुरक्षारक्षकांचा ताफा नव्हता.

 

थोडक्यात बातम्या-

“धनंजय मुंडे यांनी जनाची नाहीतर मनाची लाज ठेवून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”

क्रिकेटची हत्या केली म्हणणाऱ्या भाजप खासदाराला हनुमा विहारीचा रिप्लाय, सेहवागला हसू आवरेना

एनसीबीने जावयाच्या घरी धाड टाकल्यानंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

संकटं येतच राहतात मात्र सत्याचा पराभव कधीच होत नाही- रेणू शर्मा

महिलेसोबत नको त्या गोष्टीवर चर्चा; तीन यूट्यूबर्सना पोलिसांकडून अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या