Top News

मुख्यमंत्र्यांचं आश्वासन खोटं ठरलं; आता धनगर समाजही रस्त्यावर उतरणार!

मुंबई | धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाजाने आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा मोर्चामुळे वातावरण पेटलेलं असताना धनगर समाजानं सरकारला इशारा दिल्यानं मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे. 

धनगर आणि धनगड या वेगवेगळ्या जाती नाहीत. 1 सप्टेंबरच्या आत ही चूक दुरुस्त करा, अन्यथा 5 लाख धनगर मिळून औरंगाबादमध्ये एल्गार पुकारतील, असा इशारा सरकारला देण्यात आला आहे. 

दरम्यान, सत्तेत आल्यावर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत हा प्रश्न सोडवू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र यासंदर्भात फसवणूक झाल्याची भावना धनगर समाजामध्ये आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-लहान मुलीच्या हातात गाडीचा हँडल देणं महागात, पहा नेमकं काय झालं…

-मराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत?

-शिवसेनेच्या शाखेत कार्यकर्त्याने केला महिलेचा विनयभंग

-‘मी देखील या लढाईतला शिपाई असून बलिदान देणार’; मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या

-मला आजपर्यंत कोणी माझी जात विचारली नाही- नाना पाटेकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या