Loading...

त्यांच्या उड्या सुरुच, शिवसेनेतू राष्ट्रवादी… आता राष्ट्रवादीतून शिवसेनेत!

मुंबई | दिंडोरीचे माजी आमदार आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राहिलेले धनराज महाले यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे. याआधी महाले शिवसेनेचे आमदार होते. लोकसभा निवडणूकीत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.

2014 च्या मोदी लाटेतही राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांनी महालेंचा पराभव केला. 2019 ची लोकसभा निवडणूक महालेंना लढवायची होती. मात्र युतीत दिंडोरीची जागा भाजपच्या पारड्यात गेली. भाजपने भारती पवारांना उमेदवारी दिली. त्यामुळे महालेंनी शिवसेना सोडली.

Loading...

धनराज महालेंनी शिवसेनेला रामराम करत राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढली. लोकसभा निवडणूकीत दिंडोरीतून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपवासी झालेल्या भारती पवार यांनी महालेंचा पराभव केला.

दरम्यान, धनराज महाले पुन्हा एकदा स्वगृही परतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Loading...

व्हॉट्सअपवर बातम्या हव्या असतील तर 8275536080 हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर Start असा मेसेज पाठवा…

महत्वाच्या बातम्या-

-ही गुन्हे शाखा आहे की सेटलमेंट ब्रॅन्च आहे?; आर्थिक गुन्हे शाखेच्या कामगिरीवर संजय बर्वे संतापले

-मुंबईच्या पहिल्या महिला पोलिस आयुक्तपदी ‘या’ अधिकाऱ्याची नियुक्ती?

Loading...

-आदित्य ठाकरेंना भाजपच्या नगरसेवकांनी रोखलं; युतीतील मतभेद चव्हाट्यावर

-रक्षाबंधनच्या मुहूर्तावर केजरीवाल सरकारचं महिलांसाठी स्पेशल गिफ्ट; भाऊबीजेपासून अंमलबजावणी

-मी बिकाऊ नाही; मुलाला अटक केल्यानंतर भाजप खासदाराचं मोदींना ट्विट

Loading...