महाराष्ट्र मुंबई

भाजपच्या आणखी एका मंत्र्यानं चढली मातोश्रीची पायरी!

मुंबई | केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरुन ते भेट घेणार असल्याचं समजतंय.

नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे, त्यावर शिवसेना आक्रमक दिसत आहे. सौदी अरमाको एड्नोप, रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमीकल रिफानरी या करारा संदर्भात चर्चा करण्यासाठी ते भेट घेणार आहे.

या भेटीत नाणार प्रकल्पाच्या चांगल्या बाबी, महाष्ट्राच्या विकास, नाणार महत्वाचे मुद्दे या संदर्भात बातचीत करणार असल्याचं समजतंय.

महत्त्वाच्या बातम्या–

-मुंडे साहेबांकडून आम्ही खूप काही शिकलो- चंद्रकांत पाटील

-भाजपला स्वबळावर विजय मिळवणं कठीण!

अरुण जेटलींकडून इंदिरा गांधींची तुलना हिटलरशी

-सगळ्या भ्रष्ट नेत्यांना तुरूंगात टाकणार- नरेंद्र मोदी

-2019 लोकसभेच्या निवडणुकीसाठी अमित शहांचा ‘मास्टर प्लॅन’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या