महाराष्ट्र मुंबई

येत्या 20 वर्षात भारत जगातील सर्वाधिक इंधन वापरणारा देश-धर्मेंद्र प्रधान

मुंबई | येत्या 20 वर्षात जगातील सर्वाधिक इंधन वापरणारा देश म्हणून भारत पुढे येणार आहे, असं मत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं आहे. ते मुंबईत बोलत होते.

महाराष्ट्र हे देशाचे प्रगतीचे राज्य असून येत्या 4 ते 5 वर्षात 30 जिल्ह्यात गॅस डिस्ट्रीब्युशन केंद्र (CGD) उभारून नैसर्गिक वायू पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, समृद्धी महामार्ग हा राज्यासाठी फायद्याचा आहे, यामुळे देशाची सामाजिक आणि राज्याची अार्थिक प्रगती होणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

महत्त्वाच्या बातम्या –

-राज्यसभेसाठी भाजपकडून बाबासाहेब पुरंदरेंची विचारणा?

-कर्जमाफीच्या घोषणेला एक वर्ष झालं, अजूनही शेतकरी प्रतीक्षेत- राजू शेट्टी

-आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; भवानीसमोर मांडला गोंधळ

-भाजपची सत्ता असती तर चांदीच्या खुर्चीवर बसायला मिळालं असतं!

-मोदी वाघ तर विरोधक गाढवं-माकडं, भाजपच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या