मुंबई | कोरोना विषाणू आपल्या दुष्कर्माची फळं आहेत. सध्याच्या परिस्थीतून काहीतरी शिका आणि माणूसकीला जिवंत ठेवा, अशी विनंती बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी केली आहे. देशभरात करोना विषाणूचे संक्रमण वाढतच चाललं आहे. याच पार्श्वभूमीवर धर्मेंद्र यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.
आज मनुष्य आपल्या दुष्कर्माची फळं भोगत आहे. हा कोरोना विषाणू दुसरं तिसरं काही नसून आपल्या दुष्कर्माचे फळं आहे. जर माणसाने माणूसकीवर प्रेम केलं असतं तर अशी वेळ आपल्यावर आली नसती. आज मी खुप दु:खी असल्याचं धर्मेंद्र यांनी म्हटलं आहे.
स्वत:साठी, मुलांसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी. अजूनही वेळ गेलेली नाही सुधरा आणि माणूसकीला जिवंत ठेवा, अशी विनंती धर्मेंद्र यांनी व्हिडीओद्वारे केली आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
ऐक नेक इंसान होकर जिंदगी को जीयो, मालिक अपनी हर नेमत से झोली भर देगा आपकी
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाच्या काळात एलआयसीचा विमाधारकांना मोठा दिलासा
“जयंतराव, काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना कुठे आहे? भाजपचे हजारो कार्यकर्ते कोरोना लढ्यात”
महत्वाच्या बातम्या-
….तर मुख्यमंत्री महोदय आम्ही प्रश्न जरूर विचारणार; निलेश राणेंचा आक्रमक पवित्रा
आधी कोरोनाला पळवूया म्हणत बाळंतीण ऑफिसर सेवेत रुजू
Comments are closed.