Top News महाराष्ट्र मुंबई

“शरद पवारांनी दिलेली वाट तात्पुरती, कॉंग्रेसला कोणीही संपवू शकत नाही”

coutesy - congres maharashtra twiter handle
coutesy - congres maharashtra twiter handle

मुंबई | माजी सहकरामंत्री स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धवलसिंह यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली.

कॉंग्रेस कोणीही संपवू शकत नाही. विचारधारा आणि तत्त्वांशी बांधिलकी यामुळे काँग्रेसची भक्कमपणे वाटचाल अजूनही सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली ती तात्पूरची वाट होती म्हणून कॉंग्रेसच्या मुळाशी आलो. खरी वाढ ही मुळापासूनच होते, असं धवलसिंह मोहिते-पाटील यांनी म्हटलं आहे.

माझ्या वडलांवर प्रेम करणारी जनता माझी संपत्ती आहे. आज माझ्यासह 635 जणांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असल्याची माहिती धवलसिंह यांनी दिली. मुंबईतील काँग्रेस भवनामध्ये पक्षप्रवेश पार पडला.

दरम्यान, धवलसिंह यांच्या पक्षप्रवेशावेळी काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि धीरज देशमुख आणि इ. मान्यवर उपस्थित होते.

 

थोडक्यात बातम्या-

“अंगात नुसतं विदर्भाचं रक्त असून चालणार नाही, प्रामाणिकही राहा”

‘महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी’; शिवनेरी किल्ल्यासाठी 23 कोटी मंजूर

“चहल मी लक्षात ठेवेल, शेवटी माझ्या लेकानेच मला महापालिका मुख्यालयात आणलं”

“मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा”

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी ठाकरे आहेत हे कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या