Top News देश

घोटाळा दडपण्यासाठी ‘DHFL’ने भाजपची पावती फाडल्याचा आरोप

नवी दिल्ली | दिवाणी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये झालेला घोटाळा देशातील सर्वात मोठा ‘बँकिंग’ घोटाळा उघडकीस आला होता. तो दडपण्यासाठी कंपनीच्या सूत्रधारांनी भाजपला 20 कोटी रुपये देऊन पावती फाडल्याचं समोर आलंय.

‘कोब्रापोस्ट’ या वेबपोर्टलने पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याचा पर्दा फाश केला आहे.

डीएचएफएलने गुंतवणुकदारांचे पैसे बोगस कंपन्यांना कर्ज आणि नगदरुपात देऊन तब्बल 31 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असं कोब्रा पोस्टचे संपादक अनिरुद्ध बहल यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, विजय मल्ल्या, निरव मोदी आणि मेहुल चोक्सी यानंतर काही सरकारी बँकांना खड्ड्यात घालणारा हा मोठा घोटाळा आहे.

महत्वाच्या बातम्या-

खासदार संजयकाका पाटलांनी आमदार सुरेश खाडेंना भर सभेत झापलं

-अण्णांच्या भेटीसाठी राज ठाकरे राळेगणसिद्धीकडे रवाना

…तर मी माझा ‘पद्मभूषण’ पुरस्कार परत करणार- अण्णा हजारे

-सूरज चव्हाण, रविकांत वर्पे आणि मेहबुब शेख युवक राष्ट्रवादी प्रदेशाध्यपदाच्या शर्यतीत

मुख्यमंत्र्यांनाही अण्णांच्या तब्येतीची काळजी- गिरीश महाजन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या