ढिन्चॅक पुजाची गाणी यूट्यूबवरुन हटवण्यामागे कटप्पाचा हात!

मुबंई | बेसूर आवाजामुळे यूट्यूबवर फेमस झालेल्या ढिग्चॅक पुजाची सर्व गाणी यूट्यूबवरुन हटवण्यात आली आहेत. कटप्पा सिंग नावाच्या व्यक्तीनं या व्हिडिओंविरोधात तक्रार केल्यानं हे व्हिडिओ हटवण्यात आल्याचं कळतंय. 

बेसूर आवाज, तितकेच बेचव म्युझिक आणि गाण्याच्या ओळी यामुळे ढिन्चॅक पुजा चांगलीच लोकप्रिय झाली होती. लाखो लोक तिचे व्हिडिओ पाहात होते. सेल्फी मैने लेली आज गाण्यामुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या