खेळ

धोनीनं पुन्हा दाखवून दिलं, स्टंपच्या मागं एकच बाप…

माऊंट मोऊनगुई | महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे की स्टंपच्या मागचा बाप फक्त एकच आहे. आज सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने पुन्हा आपली करामत दाखवली आहे.

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा स्टंप मागून गोलंदाजांना मार्गदर्शन करत होताचं, मात्र त्याने भारतीय संघाला डोकेदुखी ठरणारा फलंदाज राॅस टेलरची घेतलेली विकेट् सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

भारताच्या 324 धावांचा पाठलाग करत असताना न्युझीलंडच्या फलंदाजांनी पुन्हा शरणागती पत्करली आहे. 

दरम्यान, राॅस टेलरला बाद करण्यासाठी विराट कोहलीने गोलंदाजीत बदल केला. मात्र, धोनी आणि केदार जाधव या जोडीने अखेर राॅस टेलरला यष्टिचीत केलं.

महत्वाच्या बातम्या-

-जाॅन अब्राहमच्या ‘राॅ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, पाहा व्हीडिओ-

-हिमांशसोबतच्या ब्रेकअपनंतर नेहा कक्कड म्हणते, मला हा अभिनेता आवडतो!

होल्डरचा धमाका; आठव्या क्रमांकावर येऊन ठोकलं द्विशतक

-मी शून्यावर बाद होणारी नाही; शून्यावर बाद होणाऱ्या धनंजयना पंकजांचा टोला

-नरेद्र मोदींनी हात पुढे केला; मात्र तीनं लांबूनच नमस्कार केला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या