धोनीनं पांडेला शिवी हासडली? पाहा पुढच्या चेंडूवर काय झालं…

सेंच्युरिअन | दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात द.आफ्रिकेची सरशी झाली, मात्र या सामन्यातील एक व्हिडिओ क्लिप आता चांगलीच व्हायरल झाली आहे. धोनीनं मनिष पांडेला शिवी दिल्याचं सांगण्यात येतंय. 

शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मनिष पांडेने एकच धाव घेतली. त्याला तो चेंडू समजला नसावा, मात्र धोनी पुढचा चेंडू खेळत असताना मनिष पांडेचं लक्ष दुसरीकडेच होतं. तेव्हा धोनीचा राग अनावर झाला. “उधर क्या देख रहा है XXXके… इधर देख… बताएगा क्या डाल रहा है क्या नहीं. अपना हो गया बस”, असं धोनी म्हणाला.  

धोनी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं त्या पुढच्या चेंडूवर चक्क षटकार मारला. 

पाहा व्हिडिओ-